google v/s facebook daily users stats and how many uniq visitors
गूगल आणि फेसबुक ह्याची प्रचीती अपना सर्वाना माहित आहेच... गूगल हे सर्च इंजिन तर फेसबुक हि एक सोसीअल नेटवर्क आहे. दोनीही आपापल्या कामात तरबेज तर आहेत. चला ते कस ते पाहू. गूगल चा वापर १ तासाला जवळपास ५१ लाख लोक करतात आणि फेसबुकचा जवळपास ३८ लाख. परंतु त्याच एका तासात गूगलची पेजेस पाहिली जातात १ कोटी ४१ लाख आणि फेसबुकची पाहिली जातात तब्बल ४ कोटी ८६ लाख. परंतु तरीही गूगल हि जगातील सर्वोकृष्ट वेब मानली जाते. कारण असे कि गूगल चे इतले सरवर आहेत कि त्यांची गिनती करणेही मुश्कील शिवाय google map/voice map, google mail, google chat आणि google transliteration ह्याची तुलनाच करणे अशक्य. गूगल दरवर्षी करोडो रुपये खर्च करते ते फ़क़्त लोकांना त्याचा उपभोग आणि माहिती मिळून देण्यासाठी आणि तेही कोणत्याही प्रकारचे पैसे न घेता. तसेच फेसबुक चा वापर करून आपण आपल्या मित्र मंडळींशी जवळीक साधू शकतो. फेसबुक चाट हे जगातील सर्वात जास्त वापरले जाणारे चाट सेंटर आहे यात शंकाच नाही. गूगल आणि फेसबुक हे यांची तुलना केली तर google चाच पहिला नंबर येईल हे खर.
ऑक्टोबर १ ते नोव्हेंबर ६ ला परीस्तीती वेगळी झालती गुगळे दुसऱ्या तर facebook पहिल्या नंबरला गेलत . . नोब्वेम्बेर ७ ला पुन्हा facebook आता आलाय जगाच्या यादीत २ नंबरला आणि google बनलाय नंबर १ ........पहा नवीन लिस्टिंग http://www.alexa.com/topsites
आता पुन्हा १४ नोव्हेंबर पासून फेसबुक गेलाय १ ल्या नंबरला

0 comments:
Post a Comment